Thursday, 2 June 2011

नातुराम घोडसे फिर आयेगा ?

 जय भवानी जय शिवाजी 
 जसा आम्हाला एक युवा ची आज गरज आहे तसेच आम्हाला ,
आणखी एक  श्री आदरणीय नातुरामजी घोडसे यांची आज खूप अत्यंत गरज आहे  . मला वाटते कि त्या वेळी त्यांच्यावर जे आरोप घातले आहेत ते सर्व आपल्या मराठी माणसांच्या समोर दाखवायला हवे आणि त्यांची इमानदारी दाखवायला हवे . 
  आपल्या भारत देशामध्ये रोज कोणाचे न कोणाचे आंदोलन चालतच आहेत , पण असे आंदोलन होऊन तरी काय
 फायदा , कोणी म्हणत कि ब्राह्ष्टाचार थांबवा आणि कोणी म्हणत कि काळा पास भारतात पुन्हा परत आणा पण असे आंदोलन फक press  आणि या बातमीदारांना फायदा करून देतात यात आपल्या मराठी किंवा भारतीय माणसाचा काहीच फायदा होत नाही फक्त हे एक प्रकारचा म्हणवा आहे .
 आज जर नातुराम घोडसे यांचासारखा वाघ खर्या अर्थाने जर श्री गांधी जी ची हत्या नाही केला असता तर आणखी असलेला उरलेला भारतातील पैसा त्या घाणेरड्या पाकिस्तानला दिला असतात या लोकांनी.
आपल्या भारतवासीयांना त्या लोकांनी दररोज रेल्वे गाड्यांनी हिंदू लोकांचे मृतदेह पाठविले आणि म्हंटले कि "आजादी का याह तोफा है " . कशाला असला तोफा त्यांच्या आईचा ..... कोणाच गेलं आमचाच ना . मग गांधीजीच गेल का नेहरू जी च गेल कोणाच पण नाही पण आणखी एकदा असेच होणार आहे पण यावेळी त्या आपल्या रेल्वे ने त्यांचे खराब मुडदे परत जातील ! 
 तिथेच नाही तर आपल्या देशात सुद्धा नापाक तयार झालेले आहेत . अनेक हिंदू असून सुद्धा त्यांच्या पाया पडतात त्यांचे सेक्रेटरी होऊन फिरतात अरे जरा लाज वाटली पाहिजेत आपण कोण आणि ते कोण .............
जय भवानी ...
 जय शिवाजी ..........
 भारत माता कि जय

1 comment:

  1. Malhari chhan blog lihilaye.

    aaj ya desha la Savarkarancha Adarsha dolyapudhe thevun chalnarya Yuva Nathuram chi garaj aahe.

    ReplyDelete